Surprise Me!

KolhapurNews | कोल्हापूर न्युज बुलेटीन 24 जुन 2020 |

2021-04-28 64 Dailymotion

१ आज दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त आढळला.<br />२ सीपीआर रुग्णालयात एका करोनाग्रस्तांने पलायन केले मात्र तो काही वेळातच सापडला.<br />३ जिल्हा कौशल्य मार्गदर्शन केंद्रा तर्फे रोजगार शिबिर.<br />४ पावसाने पूर्णता दिली उघडीप शेतकऱ्यांची सोय.<br />५ परजिल्ह्यातून शेतीमालाची आवक सुरू.

Buy Now on CodeCanyon